गण्या – मुलाला,आज होमवर्क काय दिलायं..?

चिंट्या – मला नाही दिला होमवर्क,

गण्या – कशामुळे नाही मिळाला होमवर्क

चिंट्या – मी मॅडमला ब्लॉक केलंय…!

याला म्हणायचे ऑनलाइन शिक्षण