आज खूप दिवसांनी २००० रुपयांचा शर्ट खरेदी केला

 

 

बायको ओरडेल म्हणून तिला फक्त २०० रुपयांचा घेतला असं सांगितले.

 

 

बायको इतकी खूश झाली की २०० रुपये देऊन म्हणाली

 

हा माध्या भावाला राहू द्या तुम्ही दुसरा घ्या

Story img Loader