बायको – सकाळी सकाळी गच्चीत कशाला चाललाय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

पती- व्हिटॅमिन डी मिळवायला चाललोय…

 

बायको – नाही मिळणार.. तिचं ऑफिस सुरू झालेय आता….

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi joke on husband and wife husband wife marathi joke nck