बंड्या एका पुणेरी मुलीसोबत चॅटिंग करत असतो….
बंड्या – तू पुण्यात कुठे राहतेस?
मुलगी – MG Road
बंड्या – एवढी सुंदर असूनसुद्धा रस्त्यावर राहतेस..
मुलीने बंड्याला कायमचं ब्लॉक केलं….
बंड्या एका पुणेरी मुलीसोबत चॅटिंग करत असतो….
बंड्या – तू पुण्यात कुठे राहतेस?
मुलगी – MG Road
बंड्या – एवढी सुंदर असूनसुद्धा रस्त्यावर राहतेस..
मुलीने बंड्याला कायमचं ब्लॉक केलं….