रमेश – अरे, तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी का देता तुम्ही?

सुरेश – अरे त्याचे खूप फायदे आहेत…

रमेश – काय?

रमेश – तुम्ही श्रीमंत आहात, हायफाय आहात असं वाटतं

दुधाचा खर्च वाचतो

पाहुणे पुन्हा चहा मागत नाहीत.

चहासोबत बिस्किटं द्यावी लागत नाहीत.

आणि मुख्य म्हणजे, पाहुणे पुन्हा येत नाहीत.

Story img Loader