संता : अरे यार बंता, हा sent message काय प्रकार आहे ?

 

बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message…