संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बंताला त्याला विकत घेमार होता…

 

बंता- हा कुत्रा विश्वासू तर आहे ना?

 

 

संता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे. पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येकवेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो