संता – काय भाऊ, आजकाल तुम्ही कविता नाही लिवत हाय….

काय झालं??????

कवी – नाही भाऊ, जिच्यासाठी लिवत होतो तिचं लग्न होऊन गेलं..

संता – अरे भाऊ.. मग तर तिच्या आठवण येउन कविता अजून छान बनेल..

कवी – भाऊ.. तू समजू नाही राहिलाय… तिचं लग्न माझ्याशी झालं हाय

Story img Loader