संता TV घ्यायला एका दुकानात जातो
संता – हा समोरील TV किती रूपयाचा आहे?
दुकानदार -६० हजार
संता – खूपच महाग आहे. असं काय महाग आहे या TV मध्ये
दुकानदार – अरे मित्रा.. हा TV खूप भारी आहे. लाइट गेल्यावर बंद होतो.. बंद करायची गरज नाही