स्थळ- मासळी बाजार
मासेविक्रेता- साहेब, खेकडे घ्या ना, एकदम ताजे आहेत.
बंड्या- द्या मग शंभर रुपयांचे…
मासेविक्रेता- पिशवी देऊ का?
बंड्या- नाही, काठी द्या एक. हाकत नेतो घरापर्यंत…