भरधाव सुटलेल्या बसचा ड्रायव्हर स्टिअरिंगवर मूठ आपटत म्हणाला,
“एकही मोठं झाड उरलं नाही या रस्त्यावर.. लाजिरवाणी गोष्ट आहे..”
बसमध्ये बसलेल्या भाबडे काकूंना भारीच कौतुक वाटलं!
त्या म्हणाल्या, “अय्या, पर्यावरणाचा किती विचार करता तुम्ही ! छान हं !..”
ड्रायव्हर- पर्यावरण ? (संतापून) …अहो, बसचा ब्रेक लागत नाहीये नीट !
आणखी वाचा