घर आवरताना सासूला सुनेचा बायोडेटा सापडला. लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाला देण्यासाठी तो कधी काळी तयार केला होता.
‘आवड’ या सदरात सुनेने लिहिले होते, ‘स्वयंपाक करण्याची भयंकर आवड’…
पक्क्या पुणेरी सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली, ‘भयंकर स्वयंपाक करण्याची आवड (!)’