एका प्रसिद्ध गायकाचा पुण्यात कार्यक्रम असतो. गायकाच्या पहिल्याच गाण्याला ‘वन्स मोअर’ मिळतो. गायकाला खूप छान वाटतं. तो जोशाने पुन्हा गाणं सुरू करतो.
त्याच गाण्याला आणखी एकदा वन्स मोअर मिळतो, मग आणखी एकदा… वन्स मोअरचे सत्र काही संपतच नाही.
शेवटी गायक वैतागतो आणि विचारतो, “इतक्या वेळा वन्स मोअर का ? इतकं आवडलं का तुम्हाला गाणं ?…”
पुणेकर- नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देत राहतो…(!)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi jokes on punekar