स्थळ- अर्थातच पुणे
विविध वस्तू भांडार
वेळ- दुपारी ४ नंतर
नुकतेच दुकान उघडलेले
ग्राहक- दोरीच्या उड्या मिळतील का हो ?
दुकानदार संतापून- इथे फक्त दोरी मिळेल. उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत. देऊ का दोरी ?
(येथे भाषिक लाड होत नाहीत.)