टूथपेस्ट कंपनीचा प्रतिनिधी- आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का?
पुणेकर- नाही, आम्ही चवीनुसार वरुन टाकून घेतो.
टूथपेस्ट कंपनीने त्यानंतर पुण्यात जाहिरात करणे सोडले!