पुण्यात कार्यालयांमध्येही पाट्या असतात.
‘एसी’च्या रिमोटला आपल्या घरच्या ‘टीव्ही’चा रिमोट समजून वापरू नये.
दहा वेळा ‘कंट्रोल एस’ दाबले तरी ‘सेव्ह’ एकदाच होते. तेव्हा उगाच ‘की-बोर्ड’ झिजवू नये.
संगणक ‘हँग’ झाल तर माहिती तंत्रज्ञान विभागास फोन करावा. ‘की-बोर्ड’ किंवा ‘माऊस’ आपटून राग व्यक्त करून उपयोग नाही. दोन्हीपैकी काहीही फुटले तर पगारातून पैसे कापून घेतले जातील.