शिक्षक- (रागात) (बंड्याला) तुला इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर कसं येत नाही ? …अरे, विद्यार्थ्यांसमोर कसा नेपोलियनाचा आदर्श हवा. त्याच्या शब्दकोषात ‘अशक्य’ हा शब्दच नव्हता.
बंड्या- सर, आता तक्रार करून काय उपयोग… दुकानातच शब्दकोष तपासून घ्यायचा ना !…