सदाशिव पेठेतील लिमये इंटरव्ह्यूला जातो.
मुलाखत घेणारा : तुमचे नाव काय ?
लिमये : विजय दीनानाथ चौहान
मुलाखत घेणारा : पण इथे तर अशोक अनिल लिमये लिहिले आहे !!!
लिमये : मग कशाला विचारता ?