शाळेतील एक वर्ग
शाळा अर्थातच पुण्यातील
गुरुजी : पुणेकरांचा आवडता खेळ कोणता ?
विद्यार्थी : आट्यापाट्या
गुरुजी : तो कसा काय ?
विद्यार्थी : इथे सगळ्यांच्या कपाळावर नेहमी आठ्या आणि दारावर नको त्या पाट्या