काही पुणेरी व्याख्या-
कार्यालय- घरगुती ताणतणावांपासून विश्रांती मिळवण्याची एक जागा.
चौकशीची खिडकी- ‘इथला माणूस कुठे गेला हो’, अशी चौकशी शेजारच्या खिडकीत करावी लागणारी चौकोनी जागा.
ग्रंथपाल- आपण मागू ते पुस्तक ‘बाहेर गेले आहे’, असे तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी- आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही, अशी खात्री असलेला एक आत्मकेंद्री जीव.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा