संता : तुला माहितेय, कुंभकर्ण सहा महिने का झोपत होता?

बंता : नाही माहित..का झोपत होता…

संता : कारण कुंभकर्णाकडे स्मार्टफोन नव्हता…

Story img Loader