स्थळ- केवळ पुणेच दिवस- रामनवमीचा एका प्रसिद्ध राम मंदिराबाहेर लिहिलेली पाटी अशी- 'या वर्षी मंदिराचे रंगकाम सुरू असल्याने राम जन्म होणार नाही (!)' [ie_dailymotion id=x7g1bnl]