चिंटू – बाबा, एक ग्लास पाणी द्या ना…
बाबा – उठून घे गपचूप
आणखी वाचा
चिंटू – बाबा, प्लिज… द्या ना….
बाबा – आता परत बोललास तर तिथू येऊन कानाखाली मारेन
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चिंटू – बरं.. कानाखाली मारायला याल तेव्हा पाणी घेऊन या…