बॉस – मिस्टर संदेश, मी तुम्हाला १२ वाजता फोन केला होता. तुमची बायको म्हणाली की तुम्ही पोळ्या बनवताय…

कर्मचारी – हो सर, बरोबर आहे.

बॉस – मग, पोळ्या झाल्यावर तुम्ही मला फोन का नाही केलात?

कर्मचारी – सर, खरं तर मी फोन केला होता, पण…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मॅडम म्हणाल्या नंतर फोन करा.. ते भांडी घासतायत…

बॉसने फोनच कट केला