शाळेत English चे lecture चालू असते.. मास्तर : गण्या ‘ it ‘ केव्हा वापरतात ?? गण्या : घर बांधताना !!!!