एकदा बंड्या गरबा बघण्यासाठी मैदानात उभा होता…
तिथे एका मुलीने बंड्याला बघितले…
बंड्या खूश झाला…
पण ती मुलगी बंड्याकडे आली आणि म्हणाली…
दादा…
तू गरबा खेळत नाही आहेस तर…
माझ्या चपलवर नजर ठेवशील का?
एकदा बंड्या गरबा बघण्यासाठी मैदानात उभा होता…
तिथे एका मुलीने बंड्याला बघितले…
बंड्या खूश झाला…
पण ती मुलगी बंड्याकडे आली आणि म्हणाली…
दादा…
तू गरबा खेळत नाही आहेस तर…
माझ्या चपलवर नजर ठेवशील का?