बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नवरा: खुप खुप खुप आवडते ग…
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लीज..
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या पाच-सहा बायका अजून कराव्यात…
बायकोने खूप हाणले ..
First published on: 16-06-2020 at 07:55 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joke on husband and wife latest marathi joke nck