एकदा काकू ब्युटीपार्लरमध्ये जातात…

ब्युटी पार्लरवाली : काकू काय करु फेशियल की क्लीनअप?

काकू : क्लीनअप कर…

थोड्या वेळानंतर…

काकू : खूप छान क्लीनअप केले आहेस…

किती वर्षाचा अनुभव आहे तुला…

ब्युटी पार्लरवाली – काकू माझा ब्युटी पार्लरमधला पहिलाच दिवस, कालपर्यंत मी भांडी घासायच काम करायचे…