उन्हाळा येतोय आता अक्षय,रणवीर आणि सलमान २०रूच्या कोल्ड्रिंक साठी जीव धोक्यात घालून इकडे तिकडे उड्या मारतात पण मी तस नाही करणार मी सरळ दुकानात जाऊन विकत घेणार. २० रूपयांसाठी कशाला उगिच रिस्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joke on summer