पत्नी पतीसोबत माहेरी जात असते त्यावेळी दोघांमध्ये घडलेला संवाद अपने पति के साथ मायके जा रही थी।

पत्नी : आहो, तूम्ही तूमचा मूड ठीक ठेवा, तिथे गेल्यानंतर मला कोणताही वाद नकोय.

पती : का?

पत्नी : आहो, ते माझ्या वडिलांचे घर आहे

पती : अच्छा ते तुझ्या वडिलांचे घर आहे आणि माझ्या वडिलांचे घर काय कुरुक्षेत्राचे मैदान आहे, जे काही कारण नसताना रोज महाभारत करतेस.

Story img Loader