बंड्याचा फोन वाजला. समोरुन एक महिला बोलत होती. महिला- हॅलो, मी आरती बोलते. बंड्या- बोला, बोला, मी टाळ्या वाजवतो !