रविवारी मंडईतून घरी निघालेल्या आजोबांना कोपऱ्यावर एका भिकाऱ्याने गाठले.
भिकारी- “साहेब, एक रुपया द्या. तीन दिवस काही खाल्लं नाही…”
आजोबा- (खोचकपणे) “तीन दिवस उपाशी आहेस, मग एक रुपया घेऊन काय करणार..?”
भिकारी- (तितक्याच खोचकपणे) “वजन करून बघीन… तीन दिवसांत किती कमी झालंय ते !”