जगात असे पण काही नमुने आहेत की. घरात बायकोच्या लाथा खातात. अन बाहेर आल्यावर सगळी कडे सांगत फिरतात आज लेग पीस खाल्ले.!