बाहेर पाऊस पडत असतो.
नवरा (बायकोला)- तुला असं नाही वाटत का, की पावसाळा आहे, आपण पावसात भिजावं, इकडे-तिकडे उड्या माराव्यात, गाणं गुणगुणावं…!
बायको- (शांतपणे) पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं!
विषय संपला!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on husband and wife