नवरा आणि बायको दोघेही शेरास सव्वाशेर असतील तर…?
तो- अगं ऐकलंस का? सुधा मूर्तींनी एकवीस वर्षांत एकही नवीन साडी घेतलेली नाही !
ती- बरं मग ?
तो- (खवचटपणे) काही नाही, सहजच वाचलं ते तुला ऐकवलं !
ती- हो का ? मी पण यापुढे एकही साडी घेणार नाही… फक्त तुम्ही नारायण मूर्ती होऊन दाखवा !
आवाज बंद !

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on husband and wife