पती : लग्नाआधी तू म्हणाली होती, माझ्यासाठी सर्व जगासोबत लढू शकते?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्नी : हां तो?

पती : …पण तू तर फक्त माझ्यासोबतच लढतेय?

पत्नी : तूम्हीच माझे जग आहात.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on husband and wife