बायको :- अहो, ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं……

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरा :- का ?

बायको :- परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की,
” तुझा वरण-भात आला बघ.”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on husband wife