पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा : प्रवचन ऐकायला….!
पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे ?
बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम….
पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा : माझी बायको…!!!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on husband wife and police