हल्ली विवाह निमंत्रण पत्रिकेवर असे लिहण्याची क्रेझ आहे की, ‘आपली उपस्थिती हाच आहेर,कृपया आहेर आणून नये’ 

वरील ओळ वाचल्यावर काय अर्थ निघतो…

एकदा विचार कराच, तुम्हाला विरोधाभास जाणवेल

लग्नाला येऊच नका असा तर अर्थ निघत नाही ना?

Story img Loader