पप्पू आणि राजू यांच्यामध्ये गप्पा रंगल्या होत्या.

पप्‍पू : दारू पिणं सोडलं आहे
राजू: कधीपासून?

पप्‍पू : त्या दिवसांपासून. ज्या दिवशी मी मोबाइलच्या प्लॅशलाइटमध्ये मोबाइल शोधत होतो.