पुणेकरांना पडलेला ताजा प्रश्न-
आम्ही छत्री घ्यावी का…?
पुण्यात पाऊस २८ इंच पडतो. तोदेखील ४ महिन्यांत.
म्हणजे एका महिन्याचा पाऊस ७ इंच !
निम्मा पाऊस दिवसा पडतो, निम्मा रात्री पडतो.
म्हणजे दिवसातल्या १२ तासांतला पाऊस झाला साडेतीन इंच !
त्यात दुपारी एक ते ४ आम्ही झोपतो. म्हणजे पाऊस उरला ०.८८ इंच.
एवढ्या टिचभर पावसासाठी आम्ही छत्री घ्यावी का ? (!)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi jokes on pune and punekar
Show comments