पुणेकर : मला सडलेले आंबे द्या
दुकानदार : सडलेले?
पुणेकर : हो, सडलेले आणि खराब झालेले आंबे द्या
दुकानदार : ठीक आहे, हे घ्या
पुणेकर : या आंब्याला बाजूला ठेवा आणि राहिलेल्या आंब्यातून एक डझन आंबे द्या
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा