आयपीएलमध्ये RCBच्या सततच्या पराभवानंतर….

ज्यांने RCB विकत घेतलीय तो आता विचार करत असेल…

RCB च्या जागी JCB विकत घेतला असता तर खोदकामात निदान पैसे तरी वसूल झाले असते…!!