तू सध्या काय करतोयस..?
आणि पुढे काय करणार आहेस..?
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत