येणाऱ्या काळात एखादा माणूस मयत झाला तर शोकसंदेश अशा प्रकारचा असू शकेल…..!!
खरोखर खूप चांगला माणूस होता..
“नेहमी ऑनलाइन असायचा…”
“प्रत्येकाची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करायचा.”
“कुणीही आपल्या कमेंटने कधी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायचा.”
“त्याची पोस्ट खुपच इंप्रेसिव्ह असायची.”
“मोठ्या हृदयाचा माणूस होता. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं.”
“मित्रांच्या सेल्फीला आणि फोटोंना मोठ्या मनाने लाईक करायचा.”
“काही नाही झालं तरी इतरांच्या पोस्टला
वगैरे सिंबॉल टाकून त्यांच्या पोस्टला दाद द्यायचा.”
“जेव्हा मरण आलं तेव्हा पण फेसबुकवर ऑनलाईन बसला होता. खूपच चांगला माणूस होता. …..