शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?
पप्या :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का?
घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या :- आई
शिक्षक :- मग वडील काय करतात?
पप्या :- ते दाऊद गँग मध्ये शार्प शुटर आहेत.
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच
उडणारा पक्षी आहे.