IPL SPECIAL
बायको ;- दिवसभर नुसता क्रिकेट, क्रिकेट ..
हे बघा, मी घर सोडून चालले माहेरी !
नवरा;- (कोमेन्टरी के अंदाज़ में)
आणखी वाचा
“पहली बार,” ….
“कदमों का, बेहतरीन इस्तेमाल !”
बायको नवऱ्याच्या पाठीत दोन-तीन गुद्दे मारते, नवरा पळून जातो..
मुलगा:- कलाईयोंका सही इस्तेमाल…. गेंद बॉंड्री के पार..