मोजक्या शब्दांत उत्तर देणे ही बंड्याची खासियतच आहे. आता हेच पाहा ना.
एकदा सासरेबुवांनी बंड्याला फोन केला.
सासरे- काय करताय जावईबुवा?
बंड्या- सहन (!)