बंड्या पुण्याला गेला होता. ज्यांच्याकडे काम होते, ते नेमके घरी नव्हते. बंड्या थांबून राहिलेला पाहताच शेजाऱ्यांनी त्याला आग्रहाने घरी बोलावले. मस्त चहा समोर आला. बिस्किटे आली. सौजन्य सौजन्य ते आणखी काय असते !
बंड्याने त्यांना विचारले, “तुम्ही मूळचे कुठले हो..? (!)”