गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया-
कोल्हापूरकर- लई आभार मित्रा !
नाशिककर- धन्यवाद भाऊ !
मुंबईकर- थँक्यू सो मच !
पुणेकर- रोज इकडूनच जाता का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi latest jokes on kolhapur nashikar mumbaikar punekar
Show comments